मध्यंतरी एक छान video बघितला 'Pink tax' (the practice of charging women more for products and services than men for similar items.) ईशांकला तो video दाखवला, की बघ कसं असतं marketing, छोटा भीम चा towel ₹ 250 तोच दुसर्या unfamous cartoon चा पंचा ₹150. ..... .... त्या नंतर
रविवारी रात्री मी चेहर्याला face-pack लावला. ईशांक नी विचारले, "तू उटणे का लावतेस चेहर्याला?" म्हंटल अरे हे उटणे नाही face pack आहे. तर आगाऊ लगेच म्हणाला, "हं! हा pink tax आहे. सगळे ingredients तर तेच आहेत, face-pack म्हंटलं की किम्मत double".
काय करावे ह्या मुलाचे... February 2025.
No comments:
Post a Comment