Saturday, October 21, 2006

For me this is my best drawing ever done in the year 2000. The transperent effect of the water.. was the tough part. If you look closely the shades of the body and transparency effect is in total contrast. The strokes are sharp...
लाहानपणी काढलेल हे चित्र आहे. अंदाजे ८-९ वीत असतानान काढले असा अंदाज, आता आठवत पण नाही...

योगायोग...

योगायोग...


प्रत्येक माण्साचं भविष्य जसे त्याच्या जन्मवेळेनूसार व त्याच्या आधाराने बनवलेल्या कुंडली अनूसार असते तसेच माण्साच्या आयुष्यात येणारे योगयोग हे त्यच्या इच्छानुसार येणे हे देखिल त्यच्या कुंड्लीवरच अवलंबून असणार ह्यावर माझा ठाम विश्र्वास आहे. म्हणजे बघा हं - One should be at the right place at the right time अशी इंग्लीश म्हण आहे. पण माझ्या बाबतीत मात्र येगायेगाचे ग्रह फ़ारच चिवित्र पध्दतीने मांड्ले आहेत. माझ्या बाबतीत नेहमी - Always in the wrong place at a very wrong time असेच घडत आले आहे.

शाळेत असताना भूषण नावाचा एक मुलगा माझ्या वर्गात होता. त्याच्या योगायोगाचा योग जबरदस्तच होता. परीक्षेच्या वेळी नेहमी योगायोगाने गोष्ट अशी घडायची की त्यच्या पुढे एक सडपातळ बांध्याचा, अतीशय हुषार मुलगा बसत असे. योगायोगाने त्या मुलाचे अक्षर त्यच्या शरीरयष्टीला न शोभण्या एवढे मोठे असायचे. त्यामुळे एकाच उत्तरपत्रीकेवर दोघेही घसघशीत यश मिळवून पास होत असत. माझ्या योगायोगाने एक हुषार मुलगी माझ्या पुढे बसत असे खरी, पण भारदस्त शरीराची व किरट्या अक्षराची. त्यामुळे तशाप्रकाराचा भुषणास्पद योगायोग माझ्या बाबतीत आलाच नाही.

दहावीत मात्र मी चक्क कसून अभ्यास केला. त्यामुळे चांगल्या - नामवंत कॅलेजात प्रवेश मिळाल्यावर मी माझे ग्रह बदलले असे वाटून खुशीत होते. पण अरे देवा! माझ्या आगे - मागे ढढोबा ! त्यामुळे कपाळाला हात मारून आभ्यासाला लागले. अभ्यास न करता योगायोगने पास होण्याचा योगच माझ्या कुंडलीत नाही हो !

मनसोक्त भटकंती करावी, ट्रॅकिंग करावे व त्याच बरोबर अभ्यासात पण भरगोस यश मिळवावे असे एकत्र ग्रह माझ्या आयुष्यात कधी येणार ह्याची वाट पाहतच मी ग्रॅज्यूएट झाले. अमुक एक मुलगा / मुलगी गाण्यात, नाचात, क्रिकेट इत्यादी मधे यशस्वी होऊन अभ्यासात देखिल गौरव मिळवतात हा त्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या अनुकुल योगायोगा मुळेच असं मला वाटत.

तसा कॉलेजला जाण्याचा पहिला दिवस अविस्मरणीयच. धावत जाऊन लोकल पकडली. खिडकीत जाऊन बसले आणि लक्षात अले अख्खी गाडी रिकामी असून गाडी कारशेडला चालली आहे. कारशेड कशी असते हे बघण्याच कुतुहल त्यामुळे योगायोगानेच घडलेच.

प्रत्येक माणसाच्या बाबतीत योगायोगाच्या गोष्टी घडतच असतात. जेवणाची तयारी केल्याबरोबर दरवाजाची बेल वाजते, पाहूणे येऊन जेवणाचा भुरके मारत अस्वाद घेतात, कांहीं माझ्यासारखे लोक मात्र इतरांच्या घरी नुकतीच जेवण झाल्यावर पोहोचतात. योगायोग लागतो हो! फ़ुकट ते सगंळ पौष्टीक जेवायला.

सगळ्यात जबरदस्त योगायोह कुठे घडत असेल तर तो सिनेसुष्टीत. विलक्षण आणि बुध्दीच्याही पलिकडले. आपल्या सिनेमातल्या हिरोइन्स पडल्या, त्यांची पुस्तकं पडली की आपले हीरो आजूबाजूला असतातच मदत करायला. अशा योगायोगाची कित्येक तरूण - तरूणी वाट बघत असतात पण त्याच्या बाबतीत असा योगायोग कधीतरी घडतो कां याची शंकाच आहे.


शर्वाणी खरे.
०२/११/२००५


Tuesday, October 10, 2006

Just a year old Our friendship has grown ... Fun and Play we have done it all Teasing and chatting all night long ... Strict and straight Is her taste But ... Mischievous Smile Is always on her face ... Tease her all night long She won't mind at all She'll just stare back With her naughty look ... Slow and steady She wins her race Will not talk too much It's just not her taste ... Today we are together Tomorrow we may depart But I know for sure You are always there for me Just a scrap Far ... Sharvani. (9/23/2006)

First Step

First step ... Crawling is done Now its time to move ahead to next step....First Step. To stand on your feet And fall on your hip To stand once again First step you have gain. Achievement is seen on your face Innocent smile with a grace People cheer you up You blush and look up. Again to the next round Then you are down. You go round and round With your trembling feet all around Caring hands are always there To guide you and to take care. Difficulties may come With every little step Welcome it as a challenge Life is a lesson to learn Slow and steady game should WON !!! Sharvani.  15-08-06.  
Sculpture: Fine art Material used: POP Plywood वरती POP च्या सहायाने केलेले हे Scutupre आहे. ह्यामधे वाद्यांच्या वेगवेगळ्या आकारांचा उपयोग केलेला आहे. ५ फ़ुट बाय ५ फ़ुट अश्या आकाराचे हे चित्र माझ्या मित्राच्या नवीन घरासाठी केल आहे.
Sketch baby इला...

Monday, October 09, 2006

Sketch इला... मोठया माणसांच चित्रा मधे उग्र रेषा असतात. अनुभवाच्या, कष्टाच्या लहान मुलांच्या चित्रात एक प्रकारचा innocence असतो. तो काढायचा प्रयत्न.