Sunday, October 14, 2007

Rajmachi...

राजमाची... ७-९ सप्टेंबर २००७१९ जणांचा चमू. अप्रतीम अनूभव. [Standing L-R - पारुल(Denger), वाईट पराग (हे त्याला चक्राम नी वहाल केलेल नाव.), मयुरेष, सौरब (बल्लू), सौरब २, _ _, अभिजीत, पुनीत, सिद्धी, शिल्पा, आपटे काका, माझा Boss अनील, चेतन. Sitting L-R - अजीत, प्राची, मी, जुई आणि मैत्री. २-३लोक सोडलेतर बाकीचे सगळांच्या बरोबर पहीलाच ट्रेक. पण अवीस्मरणीय अनूभव. माझ्या Bossला आणि माझ्या Cousin ला मी घेऊन गेले होते. हा त्याण्च्या आयुष्यातला पहीलाच ट्रेक होता. Rajmachi - सोपा आणि अप्रतीम ट्रेक. प्रतेक ट्रेक हा एक नवा अनूभव देऊन जातो. नवीन माणस भेटतात. Rajmachiला पण खूप लोक भेटली, ओळखी झाल्या.