Tuesday, October 10, 2006

Sculpture: Fine art Material used: POP Plywood वरती POP च्या सहायाने केलेले हे Scutupre आहे. ह्यामधे वाद्यांच्या वेगवेगळ्या आकारांचा उपयोग केलेला आहे. ५ फ़ुट बाय ५ फ़ुट अश्या आकाराचे हे चित्र माझ्या मित्राच्या नवीन घरासाठी केल आहे.

3 comments:

Abhi said...

आमचं सुद्धा नवीन घर आहे! आम्हांला पण, आम्हांला पण...

Sharvu said...

हो चालेल नक्की ईला ला पाठव घैला.

洋治 said...

Hi,sharvani !! This one is my really favorite work,, I think very art .